-->
19 February importance of the day

19 February importance of the day

१९ फेब्रुवारी दिनविशेष


१९ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना.

१८७८:- थॉमस एडीसन यांनी फोनोग्राफ पेटंट केले.

१८८४:-अमेरिकेच्या. ए. देशाच्या दक्षिणेकडील भागात 60 चक्रीवादळ बसला.


१९४२:- पर्ल हार्बर हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांनी जपानी वंशाच्या अमेरिकन लोकांना ताब्यात घेण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली.


२००३:- केंद्रीयमंत्रिमंडळाने तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घालण्याचे विधेयक मंजूर केले.

English Translation:-

The events of 19 February


1878: Thomas Edison patents the phonograph.


1884: S. of the United States. A. There were 60 hurricanes in the southern part of the country.


1942 - US President Roosevelt signs an order detaining Americans of Japanese descent following the Pearl Harbor attack.


2003: The Union Cabinet passes a bill banning advertisements for tobacco products.


19 फेब्रुवारी रोजी जन्म.


१४७३:- एक पॉलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निकोलस कोपर्निकस यांचा जन्म ज्याने हेलिओसेंट्रिक विश्वाची संकल्पना मांडली. (मृत्यू: 24 मे 1543)


१६३०:- छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. (मृत्यू: 3 एप्रिल 1680)


१८५९:- स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ स्वांते अरिनिअस यांचा जन्म. (मृत्यू: 2 ऑक्टोबर 1927)


१८९९:- गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री बलवंत मेहता यांचा जन्म.


१९०६:- माधव सदाशिव गोलवलकर यांचा जन्म राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दुसरा सरसंघचालक आणि श्री.गुरुजींचा जन्म झाला. (मृत्यू: 5 जून, 1973)


१९१९:- मराठी कल्पित कथा जनक अरविंद गोखले यांचा जन्म. (मृत्यू: 24 ऑक्टोबर 1992)


१९२२:- पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बेअंत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: 31 ऑगस्ट 1995)


१९६२:- चेकोस्लोवाकियामधील टेनिसपटू हॅना मंड्लिकोवा यांचा जन्म.


Born on February 19.


1473 - Birth of Nicholas Copernicus, a Polish astronomer and mathematician, who proposed the concept of a heliocentric universe. (Died: 24 May 1543)


1630: - Birth of Chhatrapati Shivaji Maharaj. (Died: 3 April 1680)


1859: Birth of Swedish physicist and chemist Svante Arenius. (Died: 2 October 1927)


1899: Birth of Balwant Mehta, the second Chief Minister of Gujarat.


1906: - Madhav Sadashiv Golwalkar was born as the second Sarsanghchalak of Rashtriya Swayamsevak Sangh and Shri. Guruji was born. (Died: June 5, 1973)


1919: Birth of Arvind Gokhale, the father of Marathi fiction. (Died: 24 October 1992)


1922: Birth of Sardar Beant Singh, Chief Minister of Punjab. (Died: 31 August 1995)


1962: Birth of Hanna Mandlikova, a tennis player from Czechoslovakia.


१९ फेब्रुवारी रोजी  झालेले मृत्यु.


१८१८:- शेवटचा पेशवे सेनापती असलेला सरदार बापू गोखले यांचे आष्टी येथे निधन.


१९१५:- महान समाजसेवक, कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार, सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे संस्थापक गोपाळ कृष्ण गोखले यांचे निधन. (जन्म: 9 मे 1866)


१९५६:- प्रजा समाजवादी पक्षाचे नेते आणि लखनऊ विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य नरेंद्र देव यांचे निधन.


१९५६:- केशव लक्ष्मण दफ्तरी, खगोलशास्त्रज्ञ, संशोधक आणि तर्कवादी विचारवंत यांचे निधन. (जन्म: 22 नोव्हेंबर 1880)


१९७८:- गायक आणि संगीतकार पंकज मलिक यांचे निधन. (जन्म: 10 मे 1905)


१९९७:-  संगीतकार राम कदम यांचे निधन. (जन्म: 28 ऑगस्ट 1918)


१९९७:-चीनी सुधारवादी नेते डेंग झिओपिंग यांचे निधन. (जन्म: 22 ऑगस्ट 1904)


२००३:- दिग्गज हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेता अनंत मराठे यांचे निधन.


Deaths on 19th February.


1818: - The last Peshwa commander, Sardar Bapu Gokhale dies at Ashti.


1915: Death of Gopal Krishna Gokhale, great social worker, Congress president, MP and founder of Servants of India Society. (Born: 9 May 1866)


1956: Death of Acharya Narendra Deo, Leader of Praja Samajwadi Party and Vice Chancellor of Lucknow University.


1956: Death of Keshav Laxman Daftary, astronomer, researcher and rationalist. (Born: 22 November 1880)


1978: Death of singer and composer Pankaj Malik. (Born: 10 May 1905)


1997: - Musician Ram Kadam dies. (Born: 28 August 1918)


1997 - Death of Chinese reformist leader Deng Xiaoping. (Born: 22 August 1904)


2003: - Veteran Hindi and Marathi film actor Anant Marathe dies.



0 Response to "19 February importance of the day"

Post a Comment