5 february update
५ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना:-
१२९४-: -अल्लाउद्दीन खिलजीने _देवगिरी किल्ला सर केला _आणि देवगिरीच्या _यादव _साम्राज्याचा अस्त _झाला.
१९१९ :- _चार्ली चॅप्लिनने _इतर तीन -जणांबरोबर युनायटेड _आर्टिस्ट्स _कंपनीची _स्थापना iकेली.
१९२२: रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
१९४८:- गांधी _वधानंतर _स्वातंत्र्यवीर सावरकर यांना _सुरक्षा-निर्बंधान्वये _अटक झाली .
१९५२: स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या
१९५८:- (७,६००) पौंडाचा _एक _हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या _वायुसेनेने टायबी _बेटांजवळ हरवला. _हा बॉम्ब _अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक _हत्यारांपैकी एक आहे.
२००४: पुण्याची स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.
English Translation:-
Incidents on 5th February: -
1294: Allauddin Khilji conquered Devagiri fort and the Yadav empire of Devagiri fell.
1919: Charlie Chaplin founded the United Artists Company with three others.
1922: The first issue of Reader's Digest is published.
1948: After Gandhi's constitution, Swatantryaveer Savarkar was arrested due to security restrictions.
1952: First general elections are held in independent India.
1958: A 7,600-pound hydrogen bomb is dropped by the US Air Force.
५ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म:-
१७८८: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट पील यांचा जन्म.
१९०५: iस्वातंत्र्यसैनिक, ४२ iच्या iचळवळीतील iअग्रणी नेते, iभारतीय समाजवादी ई एक संस्थापक, विचारवंत, iतत्त्वचिंतक व iसामाजिक iकार्यकर्ते अच्युतराव iपटवर्धन iयांचा जन्म. {मृत्यू :-५ ऑगस्ट १९९२}.
१९३३: लेखिका आणि कथाकथनकार गिरीजा कीर यांचा जन्म.
१९३६: कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा जन्म.
१९७६: अभिनेता अभिषेक बच्चन यांचा जन्म.
English Translation:-
Born on 5th February: -
1788: Birth of Robert Peel, Prime Minister of the United Kingdom.
1905: Birth of Achutrao Patwardhan, a freedom fighter, a leading figure in the 42nd movement, an Indian socialist, a founder, thinker, philosopher and social activist. {Died: -5 August 1992.
1933: Birth of writer and storyteller Girija Keer.
1936: Birth of kirtankar Baba Maharaj Satarkar.
1976: Birth of actor Abhishek Bachchan
५ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू.
२०००: गायिका कालिंदी केसकर यांचे निधन.
२००३:- iज्येष्ठ iगांधीवादी विचारवंत iव महात्मा गांधींच्या iहरिजन या iमराठी अंकाचे iसंपादक गणेश गद्रे यांचे iनिधन.
२००८: योग गुरू महर्षी महेश योगी यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९१७)
२०१०:- अभिनेता वi निर्माता iसुजित iकुमार यांचे iनिधन. {जन्म-: ७ फेब्रुवारी १९३४}.
English Translation:-
Died on 5th February.
2000: Death of singer Kalindi Keskar.
2003: Death of Ganesh Gadre, a senior Gandhian thinker and editor of the Marathi issue of Mahatma Gandhi's Harijan.
2008: Death of yoga guru Maharshi Mahesh Yogi. (Born: 12 January 1917)
2010: - Actor and producer Sujit Kumar dies. {Born: 7 February 1934.
0 Response to "5 february update"
Post a Comment