-->
4-Feb update

4-Feb update

4 February historical importance of the day



४ फेब्रुवारी – दिनविशेष

जागतिक कर्करोग दिन

 

४ फेब्रुवारी – जन्म

  ४ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म.

१८९३:- iमराठी कोशकार iआणि iलेखक चिंतामण iगणेश iकर्वे यांचा जन्म. {मृत्यू-: १६ डिसेंबर १९६०}.


१९०२:- iधाडसी iअमेरिकन iवैमानिक चार्ल्स iऑगस्टस iलिंडबर्ग यांचा iजन्म. {मृत्यू-: २६ ऑगस्ट १९७४}.


१९३८: लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू पं. बिरजू महाराज यांचा जन्म.

English Translation:-

February 4 - Special day


World Cancer Day:-


  Born on February 4.


1893: Birth of Marathi lexicographer and writer Chintaman Ganesh Karve. {Death: 16 December 1960.


1902: Birth of Charles Augustus Lindbergh, a brave American pilot. {Died: 26th August 1974.


1938: Kathak dancer of Lucknow family and Guru Pt. Birth of Birju Maharaj.


४ फेब्रुवारी – मृत्यू

१६७०: नरवीर तानाजी मालुसरे यांचे निधन.


१८९४-: iसॅक्सोफोन iया वाादचे जनक iअ‍ॅडोल्फ iसॅक्स यांचे iनिधन. {जन्म-: ६ नोव्हेंबर १८१४}


१९७४: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८९४)


२००१:- iक्रिकेटपटू, पद्मश्री iपुरस्काराने iसन्मानित पंकज iरॉय iयांचे iनिधन. {जन्म:-३१ मे १९२८}.

English Translation:-

February 4 - Death


1670: Death of Narveer Tanaji Malusare.


1894 - Death of Adolf Sacks, father of the Saxophone controversy. {Born: 6 November 1814


1974: Death of Indian physicist Satyendranath Bose. (Born: 1 January 1894)

2001: - Cricketer, Padma Shri awardee Pankaj Roy dies. {Born: 31 May 1928.

 

४ फेब्रुवारी – घटना

४ फेब्रुवारी रोजी झालेल्य घटना

१९३६:- कृतिम रित्या iकरण्यात iआलेले iरेडिअम हेi पहिले iकिरणोत्सारी  मूलद्रव्य बनले.


१९४८: श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.


४ फेब्रुवारी १६६०

कोकणातील दाभोळ बंदर शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले

४ फेब्रुवारी १६७५

शिवाजी महाराजांनी संभाजी राजांची रायगडावर मुंज पार पाडली.



February 4 - Incident


The incident that took place on February 4


1936: Radium becomes the first radioactive element to be synthesized


1948: Sri Lanka gains independence.


February 4, 1660


The port of Dabhol in Konkan came under the control of Shivaji Maharaj


February 4, 1675


Shivaji Maharaj defeated the Sambhaji kings at Raigad.


राजानी हा किल्ला घेण्यासाठी तानाजीची निवड केली होती. तो हजार पायदल हशमांचा सरदार होता. जानेवारी १६७० चा महिना संपत आला होता. सिंहगडाची तानाजीला चांगलीच माहिती होती. त्यासाठी तानाजीने वेळ निवडली ती म्हणजे ४ फेब्रुवारीची १६७० संध्याकाळ. या दिवशी तिथी होती माघ वद्य नवमी. चंद्रोदय रात्री २ वाजता होणार होता. त्या आधी मिट्ट अंधारच…!!

४ फेब्रुवारीच्या संध्याकाळी तानाजीने सर्व मावल्यांसह राजगड सोडला. गुंजवणी नदी ओलांडली, सर्वजन विंडसई खिंडित पोचले. तोपर्यंत अंधार पडला होता. मशाल पेटवणे महा-धोक्याचे होते. अंधारात अंदाजानेच पाऊल टाकावे लगत होते. मध्यरात्रीनंतर सारे डोणागिरिच्या कड्याच्याजवळ जमा झाले. दोन मावल्याना हा कडा त्याच्या खाचा-खोचांसकट माहित होता. कमरेला दोर बांधून हे वीर झपा-झ


Rajani had chosen Tanaji to take over the fort. He was the leader of the thousand foot infantry. The month of January 1670 had come to an end. Tanaji knew Sinhagad very well. The time chosen by Tanaji for this was the evening of February 4, 1670. This day was Magh Vadya Navami. The moonrise was to take place at 2 o'clock at night. Before that it was pitch dark… !!


On the evening of February 4, Tanaji left Rajgad with all the Mavals. Crossing the Gunjavani River, everyone reached the Windsai Pass. By then it was dark. Lighting a torch can be very dangerous

0 Response to "4-Feb update "

Post a Comment