७ फेब्रुवारी दिनविशेष
७ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना.
१८५६: ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले. सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.
१९१५:- गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील आर्यन हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्याची अंगठी.
१९२०:- बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म 'कंपनी ने तयार 'केलेला सैरंध्री हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित 'झाला.
१९४८:- क्रिकेटर नील हार्वे कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणून ठरला.
१९६५-: 'मराठी :नाटकात प्रथमच -फिरत्या रंगमंचाचा iवापर सुरू झाला.
१९७१: स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
१९७४: ग्रेनाडा हा देश युनायटेड किंग्डमपासुन स्वतंत्र झाला
१९७७:- 'सोवियेत -संघाने सोयुझ २४ हे अवकाशात
प्रक्षेपित केले.
English Translation:-
Incidents on February 7.
1856: Awadh Empire is annexed by the British. Emperor Wajid Ali Shah was imprisoned.
1915: Gangadhar Narhar alias Bapusaheb Pathak started the first Aryan cinema in Pune. The first silent film screened there was a diamond ring.
1920: - Sairandhri, produced by Baburao Painter's Maharashtra film 'Company', was first published in Aryan Cinema, Pune.
1948: Neil Harvey, the youngest cricketer to score a century in Test cricket.
1965-: 'Marathi: For the first time in drama - the use of mobile theater started.
1971: Women get the right to vote in Switzerland.
1974 - Grenada becomes independent from the United Kingdom
1977: Soviet Union launches Soyuz 24 into space launched.
७ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म.
१६९३: रशियाची सम्राज्ञी ऍना यांचा जन्म.
१८०४:- डिरे अँड कंपनीचे संस्थापक जॉन डिरे यांचा जन्म ७ फेब्रुवारी १८०४ रोजी झाला.{मृत्यू-: १७ मे १८८६}.
१८१२:- थोर इंग्रजी कादंबरीकार व लेखक चार्ल्स डिकन्स यांचा जन्म. {मृत्यू-: ९ जून १८७०}
१८७३:- टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस अॅन्ड्रयूज यांचा जन्म. {मृत्यू-: १५ एप्रिल१९१२}.
१९३८: कम्युनिस्ट नेते एस. रामचंद्रन पिल्ले यांचा जन्म.
English Translation:-
Born on February 7.
1693: Birth of Empress Anna of Russia.
1804: John Deere, founder of Deere & Company, is born on February 7, 1804. {Died: 17 May 1886.
1812: Birth of Charles Dickens, the great English novelist and author. {Died: 9 June 1870
1873: Birth of Thomas Andrews, the inventor of the Titanic. {Died: 15th April 1912
७ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू.
१३३३:- निचिरेन शोषु बौद्ध धर्माचे संस्थापक निक्को यांचे निधन..
१९३८: अमेरिकन उद्योजक हार्वे फायरस्टोन यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १८६८)
१९९९: जॉर्डनचे राजे हुसेन यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३५)
0 Response to "७ फेब्रुवारी दिनविशेष"
Post a Comment