• ९ फेब्रुवारी: – घटना
९ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना. १९००-: लॉन टेनिस या खेळात डेव्हिस कप या करंडकाची सुरूवात झाली या साली झाली. १९३३-: या साली साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली. १९५१-: स्वतंत्र भारताची पहिली जनगणना .
Translation -English
Incidents on February 9.
1900: Lawn Tennis Davis Cup trophy begins.
1933: Sane Guruji started writing the book Shyam's Mother while he was in Nashik Jail.
1951: First census of independent India […
९ फेब्रुवारी :– जन्म
९ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म. १४०४-: शेवटचा बायझेंटाईन सम्राट कॉन्स्टन्टाईन (अकरावा) यांचा जन्म. १७७३-: अमेरिकेचे ९वे अध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन यांचा जन्म झाला.
9 February Born
Born on February 9.
1404 - Birth of the last Byzantine emperor, Constantine XI.
1773: Birth of William Henry Harrison, the ninth president of the United States. (Died: 4 April 1841)
1874: Birth of freedom fighter Govind Trimbak Darekar alias poet Govind. (Died: 28 February 1926 […]
९ फेब्रुवारी –: मृत्यू
९ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू. १८७१-: रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ फ्योदोर दोस्तोवस्की यांचे निधन झाले. {जन्म-: ११ नोव्हेंबर १८२१} १९६६-: बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक दामू-अण्णा जोशी यांचे निधन झाले. १९७९:- चित्रपट दिग्दर्शक,निर्माते व अभिनेते राजा परांजपे यांचे निधन झाले {जन्म:- २४ एप्रिल}.
FEBRUARY 9 Deaths
• Deaths in February.
• 1871: Death of the Russian novelist and philosopher Fyodor Dostoevsky. (Born: 11 November 1821)
• 1966: Death of Damuanna Joshi, founder of Balmohan Natak Mandali. 1979: Death of film director, producer and actor Raja Paranjape. (Born: April 24 […
•
0 Response to "9 february Importance of the day"
Post a Comment