15 February importance of the day.
15 फेब्रुवारीच्या घटना.
३९९:- सुकरात यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
१८७९:- यूएस सुप्रीम कोर्टाने महिला वकिलांना खटला लढण्याची परवानगी दिली.
१९३९:- जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले, तेव्हा मोठा वाद झाला.
१९४२ :- डब्ल्यूडब्ल्यूआयआय: ब्रिटिश सैन्याने सिंगापूरमध्ये आत्मसमर्पण केले. 80,000 ब्रिटिश आणि ऑस्ट्रेलियन युद्ध कैदी.
१९६५:- कॅनडाने नवीन ध्वज स्वीकारला.
The events of February 15.
399 - Socrates is sentenced to death.
1879 - US Supreme Court allows women lawyers to fight lawsuits.
1939: - When Netaji Subhash Chandra Bose was elected as the President of the Congress, there was a big controversy.
1942 - WWII: British troops surrender in Singapore. 80,000 British and Australian prisoners of war.
1965: Canada adopts new flag.
१५ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म.
१५६४:- इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गॅलीलियो गॅलेली यांचा जन्म. {मृत्यूः 8 जानेवारी १६४२}
१७१०:- फ्रान्सचा किंग लुई चौदावा जन्म. (मृत्यू: १० मे १७७४)
१८४२:- बंगालमधील प्राच्य संशोधक एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेंद्रलाल आणि राजा मित्र यांचा जन्म. मृत्यू: २६ जुलै १८९१.
१९४९:- दलित लेखक नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी २०१४)
१९५६:- वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डेसमंड हेन्सचा जन्म.
१९७९:-न्यूझीलंडचा क्रिकेटर हमीश मार्शलचा जन्म.
Born on February 15.
1710: Birth of King Louis XV of France. (Died: 10 May 1774).
1824: Birth of Rajendralal and Raja Mitra, the first president of the Asiatic Society, an orientalist researcher in Bengal. {Died: 26 July 1891.
1949: Birth of Dalit writer Namdev Laxman Dhasal. (Died: 15 January 2014)
1956: Birth of Desmond Haynes, a West Indies cricketer.
1979: Birth of New Zealand cricketer Hamish Marshall.
१५ फेब्रुवारी रोजी झालेले निधन.
१८६९: उर्दू शायर मिर्झा गालिब यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १७९७)
१९४८: हिंदी कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांचे निधन. (जन्म: १६ ऑगस्ट १९०४).
१९५३: किरण घराण्याच्या प्रसिद्ध गायक सुरेशबाबू माने यांचे निधन.
१९८०:- कुष्ठरोग्यांची सेवा करणारा पहिला भारतीय मनोहर दिवाण यांचे निधन.
Died February 15th.
1869: Death of the Urdu shire Mirza Ghalib. (Born: 27 December 1797)
1948: Death of Hindi poetess Subhadra Kumari Chouhan. (Born: 16 August 1904).
1953: Death of Sureshbabu Mane, a famous singer of Kiran family.
1980: Death of Manohar Diwan, the first Indian to serve lepers.
0 Response to "15 February importance of the day."
Post a Comment