-->
8 february Importance of the day

8 february Importance of the day


 ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना.

१७१४:- छत्रपती शाहू महाराज {सातारा गादी} आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वालखंड {लोणावळा}येथे तह झाला..

१८४९: रोमन प्रजासत्ताकची रचना करण्यात आली.

१८९९: रँडचा खून करनाऱ्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्‍या iगणेश iशंकर द्रविड व रामचंद्र iशंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.

१९३१-: महादेव विठ्ठल काळे यांनी आत्मोधर नावाचे पाक्षिक सुरू केले..

१९३६-: १६ iसप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या iबँक ऑफ iमहाराष्ट्र चे iकामकाज सुरू झाले.

१९४२: दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.

१९६०-: पंजाबच्या iखडकसिंह या iमल्लाविरुद्ध iगुणांवर  मिळवून गणपत आंदळकर हिंदकेसरी बनले.

१९९४: भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी ४३२ बळींचा जागतिक विक्रम केला.


English Translation

 

1849: The Roman Republic is formed.


1899: Ganesh Shankar Dravid and Ramchandra Shankar Dravid, who told the British government the names of the Chafekar brothers who killed Rand, were shot dead by Vasudev Chafekar and Mahadev Ranade.



1936: Bank of Maharashtra, registered on 16th September 1935, commenced operations.


1942: Second World War II: Japan captures Singapore.


1960: Ganpat Andalkar becomes Hindkesari after defeating Khadak Singh of Punjab.


1971: NASDAQ, the US stock market index, is launched.


1994: Indian bowler Kapil Dev Nikhanj sets a world record of 


८ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म.


जॅक्स कॅसिनी यांचा जन्म. (मृत्यू: १६ एप्रिल १७५६)

१७००: डच गणितज्ञ डॅनियल बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १७८२)

१८२८: फ्रेन्च लेखक ज्यूल्स वर्न यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १९०५)

१८३४: रशियन रसायनशास्त्रज्ञ दिमित्री मेंदेलिएव्ह यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९०७)

१८४४: भाषांतरकार गोविंद शंकरशास्त्री बापट यांचा जन्म.

१८९७: भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्‍न डॉ. झाकिर हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९६९)

१९०९: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प्रा. केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी १९९८)

१९२५: शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर २००४)

१९४१: गझलगायक जगजीतसिंग यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २०११)


English Translation:-


1677: French astronomer 1849: The Roman Republic is formed.


Born Jacques Cassini. (Died: 16 April 1756)


1700: Birth of Dutch mathematician Daniel Bernoulli. (Died: 17 March 1782)


1828: Birth of French writer Jules Verne. (Died: March 24, 1905)


1834: Birth of Russian chemist Dmitry Mendeleev. (Died: February 2, 1907)


1844: Birth of translator Govind Shankarshastri Bapat.


1897: 3rd President of India, Educationist padmaVibhushan and Bharat Ratna Dr. Zakir Hussain was born. (Died: May 3, 1969)


1909: Professor of Philosophy, disciple of Sri Brahma Chaitanya Gondwalekar Maharaj. Birth of Keshav Vishnu and Baba Belsare. (Died: January 3, 1998)


1925: Birth of classical singer Shobha Gurtu. (Died: September 27, 2004)


1941: Birth of ghazal singer Jagjit Singh. (Died: October 10, 2011)


८ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू.


१९२७:- 'ग्वाल्हेर. घराण्याचे 'शास्त्रीय 'गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे निधन. {जन्म: ७ सप्टेंबर १८४९}.

१९७१:- मुंबईचे पहिले गृहमंत्री व हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल नामवंत साहित्यिक आणि भारतीय विद्याभवन चे संस्थापक डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी यांचे निधन. {जन्म: ३० डिसेंबर १८८७}.

१९७५: नोबेल या पारितोषिकाचे विजेते वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ सर रॉबर्ट रॉबिनसन यांचे निधन. :{जन्म:- १३ सप्टेंबर १८८६}

१९९४: ख्यातनाम चित्रकार गोपाळराव देऊसकर यांचे निधन.

१९९४-: कवी, कोशकार, इतिहास संशोधक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक यशवंत नरसिंह केळकर यांचे निधन. (जन्म: १९ जुलै १९०२)



DEATHS OF 8 February


1971: The first Home Minister of Mumbai, Anjat General of the Government of India in the State of Hyderabad. Kanhaiyyalal Munshi passed away. (Born: 30 December 1887)


1975: Death of Sir Robert Robinson, British chemist who won the Nobel Prize for his work on plant dyes and alkaloids. (Born: 13 Sept 1886.)


1994: Death of Yashwant Narasimha Kelkar, poet, lexicographer, history researcher, historian, collector of Shahiri literature, editor and publisher. (Born: 19 July 1902)


1995: Death of Vice Admiral Bhaskarrao Soman, former Chief of Naval Staff of India.


1999: Founder of Anandgram and great social worker Dr. Indutai Patwardhan passes away. (Born: 14 May 1926).

0 Response to "8 february Importance of the day"

Post a Comment